नैसर्गिक पद्धतीने तयार होणारे लाकडी घाण्याचे तेल!
नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं लाकडी घाण्याचं तिळाचं तेल संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने लाकडी घाणीतून थंड दाबाने काढलेलं तिळाचं तेल (कोल्डप्रेस्ड) — आपल्या पूर्वजांच्या स्वयंपाकाच्या परंपरेची परतवारी. हे का वापरावे? हे तेल सध्या वापरात असलेल्या अनेक refined (शुद्धिकृत) तेलांपेक्षा आरोग्यासाठी अधिक उपयुक्त आहे. पारंपरिक पद्धतीने तयार केल्यामुळे पोषणमूल्य आणि नैसर्गिक गुण टिकून राहतात. महत्त्वाची माहिती शंभर टक्के […]


