कोल्ड प्रेस्ड नारळ तेल आणि व्हर्जिन नारळ तेल यामधला फरक
कोल्ड प्रेस्ड नारळ तेल आणि व्हर्जिन नारळ तेल यामधला फरक नारळ तेल आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी आपण केसांवर किंवा त्वचेवर नारळ तेल लावलेलेच आहे. पूर्वीच्या काळात आपल्या आजी-आई घरच्या घरी नारळ तेल तयार करत असत. पण आजकाल वेळेअभावी आपण हे तयार स्वरूपात बाजारातून आणणे पसंत करतो. सुपरमार्केटमध्ये नारळ तेलाच्या अनेक ब्रँड्स आणि प्रकार उपलब्ध […]




