भारतातील सर्वोत्तम लाकडी घाणा तेल – स्टँडर्ड लाकडी घाणा ऑइल
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्य, प्रत्येक गावाची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. आपले आजीआजोबा जेवण बनवताना आणि आरोग्य सांभाळताना ज्या नैसर्गिक पद्धती वापरत होते त्यामागे एक मोठं गुपित लपलेलं होतं – ते म्हणजे लाकडी घाणा तेल. आजच्या काळात रिफाइंड तेलं आणि प्रोसेस्ड तेलं बाजारात सहज मिळतात, पण त्यांचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे शास्त्रीय संशोधनातून […]








